कर्जावरील नविन व्याज दर दि.१/५/२०२३ पासुन लागू


अ.क्र. कर्जाचा प्रकार नविन व्याज दर
1. गृह कर्ज/ घरबांधणी 8.60% */ 8.90%
2. सोनेतारण कर्ज (सर्व सामान्यांकरीता)
(शेतकऱ्यांकरीता ७/१२ जोडणे आवश्यक)
8.9%
3. वैद्यकीय व्यावसायिकांकरीता 11.00%
4. कॅश क्रेडीट
रु. २० लाखापर्यंत
रु.२० लाखाचे वर ते ५० लाखापर्यंत
रु.५० लाखाचे वर ते १ कोटी पर्यंत
रु. १ कोटीवरील

12.75%
12.00%
11.50%
11.50%
5. वखार पावतीकरीता कर्ज 11.00%
6. शासकीय प्रतिभूती 12.00%
7. गृह दुरुस्ती 12.00%
8 मुदती कर्ज/ बांधकामाचे मूदती कर्ज
/लघु व्यवसाय / लघु उत्पादकरु.
२० लाखापर्यंत
रु.२० लाखाचे वर ते ५० लाखापर्यंत
रु.५० लाखाचे वर ते १ कोटी पर्यंत
रु. १ कोटीवरील


12.75%
12.25%
11.50%
11.00%
9. स्थायी संपत्तीचे तारणावर अधिविकर्ष मर्यादा (OD Ag. Property)
रु. ५०.०० लाखांपर्यंतर
रु.५०.००१ ते १००.०० लाखापर्यंतर
रु.१००,००,००१ चे वर

12.75%
12.00%
11.00%
10. वैयक्तिक कर्ज 15.00%
11. आकस्मिक कर्ज 15.00%
12. वाहन कर्ज
दुचाकी वाहन
कार / जीप (वैयक्तिक वापराकरीता)
व्यावसायिक वाहन
कंझ्युमर ड्युरेबल
जुने चारचाकी वाहन (३ वर्षापेक्षा जुने नको)

10.50%
9.00%
13.00%
17.00%
14.00%
13. बँक ठेवी पोटी तारण कर्ज /
ठेवी पोटी ओ.डी. लिमीट
वैयक्तिक
सहकारी संस्था


ठेवीच्या व्याज दरापेक्षा २% अधिक
ठेवीच्या व्याज दरापेक्षा १% अधिक

ठेवींवरील नविन व्याज दर (दिनांक ०१/०५/२०२३ पासून लागू)


अ.क्र. कालावधी सर्व साधारण ज्येष्ठ नागरिक
1. 7 दिवस ते 45 दिवस 3.00 3.50
2. 46 दिवस ते 179 दिवस 4.50 5.00
3. 180 दिवस ते 210 दिवस 5.25 5.75
4. 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी 5.75 6.25
5. 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी 6.50 7.00
6. 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी 7.00 7.50
7. 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी 6.50 7.00
8 5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा कमी 6.50 7.00

Head Office

Irvin Square, Amravati

Call Us

0721-2663701/2660872

Mail Us

ho@pducb.in

Quick Links